तिची ती खळी पाहून
मला खुप काही सांगून गेली,
वेड्या मनाने माझ्या नकळत
तिच्या स्वप्नांची धाव घेतली,
सावरले मी मनाला नुकतीच
विरहाचि आग तु सोसली
विचारांच्या भोवरयात अडकून
सागराची लाट किनारी भिडली
पुन्हा तशाच खळीच्या आठवणीत
आणखी एक रात्र डोळ्यातून वाहिली
- सागर कदम
मला खुप काही सांगून गेली,
वेड्या मनाने माझ्या नकळत
तिच्या स्वप्नांची धाव घेतली,
सावरले मी मनाला नुकतीच
विरहाचि आग तु सोसली
विचारांच्या भोवरयात अडकून
सागराची लाट किनारी भिडली
पुन्हा तशाच खळीच्या आठवणीत
आणखी एक रात्र डोळ्यातून वाहिली
- सागर कदम
No comments:
Post a Comment