
कधी किनारा सोडून जावू नको
रोज रोज मला सतावू नको
तुझी माझी भेट हे अशीच होत राहील
रोज च भेट होते आपली सागर किनारी
मी तुझीच आहे पण तुला ओढ त्या आकाशा ची
का संशय घेतोस माझ्या चंद्रा बरोबर च्या मैत्री वरी
का भांडतोस चन्द्रा बरोबर करून भरती आहोटी
मी तुझ्या प्रेमात ७१% बुडालेली
आणि तू च करतोस जीवापाड लाड माझे प्रत्येक टोकावरी
फुल ले आपले प्रेम या शांत वालु वरी
म्हणून तर विसावतात लाखो प्रेमी मने आपल्या या संगम वरती ..
मी फक्त तुझीच धरती ...मी फक्त तुझीच धरती ...!♥!
No comments:
Post a Comment